प्रतींनिधी :- सुभाष शेंडगे :-
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचा मन
मानी कारभार******कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या करात जास्त वाढ………………………………नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे याचा महापालिका आयुक्त याना पाठींबा आहे का ?********माझी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचा सवाल। 30 जानेवारी 2020 रोजी केरळ येथे कोरोना रुग्ण आढळल्याने व कोरोनाचा सर्वत्र संसर्ग फेलव झपाटयाने वाढल्या मुळे देशात व राज्यात चिंतेची बाब झाली असल्याने कोरोना नियंत्रण आणण्यासाठी सर्वत्र महाराष्ट्र सरकार लॉक डॉउन घोषित केल्यामुळे गरीब सर्व सामान्य लोकांची परिस्थिती खालावली असून त्याचे खाण्याचे वा दे झाले असून लॉक डॉउन मुळे नोकरी काम धंदा वरही ठोकर बसली आहे या मुळे आर्थिक बाजू धसळी असून चिंतेची बाब बनली असता घरात राहून गरीब सर्व सामान्य लोक हाल काढत असताना कोरोना प्रादुर्भाव अजून झपाटयाने वाढत असल्याने लोकांना कोरोना महामारी मध्ये मदतीचा हातभार नसताना महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रातील घरे व अस्थापनच्या मधून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारा कर जास्त वाढीव आकारण्यात आल्याने तो रद्द करण्यासाठी माझी राज्य मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्त यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे कोणतीही पूर्व सूचना न देता कचरा संकलन कर वाढवला आहे मा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे गप्प का आहेत त्या मुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवशी याना पाठींबा आहे का?असा सवाल माझी राज्य मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी सवाल केला आहे लोकांचे परिस्थिती कोरोना महामारी मुळे फार हलतीचे झाली असून त्यांना खाण्या पिण्याचे हाल चालले असून आयुक्तांनी त्याच्यावर अन्याय केला असून हा कर तुरट रद्द झाला पाहिजे असे माझी राज्य मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद मध्ये केला आहे