पावसाळ्यात उद्भवनऱ्या लोकांच्या समस्यांन साठी आप्त कालीन कंट्रोल रूम ची व्यवस्था नसल्याने महापालिका आयुक्त यांच्या नियोजनावर आयन पावसाळ्यात पाणी पडणार आहे
कोरोना कोविड 19 संसर्ग दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी मागील वर्षी अति वेगाने देशात व राज्यात फेईलावल्याने सरकारला त्याच बरोबर जनतेला एक कसोटीच्या दर्शन मिळाले असले तरी मानसामधील प्रवृत्ती अजून सुधारली नसल्याचे दिसून येत असता महाराष्ट्र सरकारला व महापालिका प्रशासनाला बरीच कसरत करावी लागली आहे
त्याच पाठोपाठ म्युकर माय कोशिश डोळ्याचा आजाराला तोड देता देता सामोरे जात असता समुद्रात अति प्रमाणात दाब निर्माण झाले असल्याने तोक्ते वादळाचा बसलेला फटका सर्व
महाराष्ट्र भोगत असून दिनांक 9 जून ते 12 जून 2021 रोजी दरम्यान अतिवृष्ठी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंधाज असल्याने त्या पश्वभूमीवर अतिवृष्ठीच्या काळात नागरिकांनी गैर सोय टाळण्यासाठी म्हणून। कृत्तित उतरून दूर घटना होण्या अगोदर पूर्व तयारी म्हणून महापालिकाआयुक्त डॉ .विजय सूर्यवंशी यांनी उप आयुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकारी व आरोग्य विभागास दूर दृश्य प्रणाली व्दारे आयोजित आढावा बेठकीत दिला आहे
: तसेच हवामान खात्याने 9 जून पासून लगत 4 दिवस अति वृष्टी वेगाने होणार असल्याने धोकादायक इमारती तातडीने रिकामे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिले आहे त्याचं प्रमाणे पावसाळ्यात निसर्गात होणाऱ्या घटना विद्युत पुरवठा खंडित होणाऱ्या पाश्वभूमीवर रुग्णालयात विद्युत पुरवठा होण्यासाठी जनरेटर च्या मार्फत विद्युत पुरवठा देण्यासाठी 3 दिवस पुरण हितका डिझेलचा साठा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच जे झाडे पडण्याच्या अवस्थेत आहेत त्यांची छाटणी प्रक्रिया त्वरित करावी असे निर्देश महापालिका आयुक्त यांनी मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव याना दिले आहे
तसेच छोटे छोटे नाले तुंबू नये म्हणून गटारे प्रधानाने साफ करावे तसेच गोविंद वाडी येथे अति सखल भागात अतिवृष्ठी काळात पाणी शिरण्याचे अगोदरच तेथील तबेले रिकामे करून गुरांची बाहेरील विभागास व्यवस्था करणे आणि रहिवाशांना संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याबाबत प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना आयुक्तांनी यांनी सूचना दिल्या आहेत
अति वृष्टीच्या काळात येणाऱ्या संखटला तोड देण्यासाठी प्रामुख्याने तातडीची परिस्थती साठी परिवहन बससेच सुविधा नागररिकांन साठी सज्ज ठेवण्याबाबत निर्देश आयुक्त यांनी परिवहन आयुक्त दीपक सावंत याना दिले आहेत
तसेच। उप आयुक्तांनी आप आपल्या विभागामध्ये फेरफटका मारून भेट देऊन पाहणी करावी असे निर्देश आयुक्त यांनी बेठकीत दिले आहे
: हितकी धाव पळ महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केली असली तरी प्रामुख्याने आप्त कालीन व्यवस्थासाठी नागरिकांना कंट्रोल रूम ची सुविधा नसल्याने सगळ्या नियोजनावर आयन पावसाळी पाणी पडणार आहे तरी लोकांना कोरोना संसर्ग मध्ये कलाम 144 प्रमाणे संचार बंदीचे उलघन करून येणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी साठी प्रभाग कार्यालय किवा महापालिका मुख्यालय येथे धाव घ्यावी लागणार असून वेळ प्रसंगी पोलीसाचे पटके खावे लागणार असून फक्त गरिबांनाचा कायदा आसतो असे नेहमीच घडत आहे