प्रतिनिधी : शिवाजी दवणे : ग्रामपंचायत पोहेगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतचे १५ वा वित्त आयोग सन.२०२१-२२ चे बंधित निधी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामी रक्कम रु.९,५८,८८६/- खर्च करून घंटागाडी खरेदी करण्यात आली. यागाडीचे लोकार्पण मा.श्री.नितीनराव भानुदास पा.औताडे यांचे शुभाहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच श्री.अमोल औताडे, उपसरपंच श्री.प्रशांत रोहमारे, ग्रा.प.सदस्य श्री.राजेंद्र औताडे, श्री.ज्ञानेश्वर गांगुर्डे, श्री.निखील औताडे, श्री.नंदकिशोर औताडे, सौ.अलकाताई जाधव, श्रीम.शोभाताई देशमुख, ग्रामविकास अधिकारी श्री.प्रशांत बरबडे भाऊसाहेब, श्री.सुनिल लोखंडे, श्री.अरुण डोखे,श्री.शिवाजी जाधव, श्री.जयवंत भालेराव, श्री.विष्णु बढे, श्री.दिलीप ढमाले, श्री.गोरख गडाख, श्री.गौरव औताडे, श्री.गणेश चौधरी, श्री.निलेश औताडे, श्री.शंकर रोकडे, श्री.दिपक औताडे, श्री.माधव गायकवाड, श्री.रामदास पवार, श्री.प्रतिक औताडे, श्री.सचिन वाके, श्री.बाळासाहेब गोरे, श्री.झावरे सर, श्री.अशोक औताडे, श्री.पंढरीनाथ वाके आदी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.