नांदेड जिल्हा प्रतिनिधी (धम्मदिप भद्रे ) : डॉक्टर माधव विभुते यांच्या परी हॉस्पिटल च्या वतीने मोफत रुग्णवाहिका व रक्तदान शिबिर नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते व माजी मंत्री डॉक्टर माधरावजी किनाळकर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होठाळकर माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी भाऊसाहेब गोरटेकर गोविंदराव पाटील सिंधी कर प्रल्हाद पाटील ढगे प्रांत सदस्य धर्मराज देशमुख व आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते
HomeUncategorizedमाजी आमदार बापूसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परी हॉस्पिटलच्यावतीने मोफत रुग्णवाहिका व रक्तदान शिबिर संपन्न
माजी आमदार बापूसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परी हॉस्पिटलच्यावतीने मोफत रुग्णवाहिका व रक्तदान शिबिर संपन्न

0Share
Leave a reply