Disha Shakti

Uncategorized

पै. कै. नवनाथ केशवराव नजन यांचे निधन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : निधन वार्ता
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील पै. कै. नवनाथ केशवराव नजन यांना १३/८ / २०२२ रोजी रात्री २.३० वाजता देवाज्ञा झाली आहे. त्यांच्या कुटुंबियात त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले रविंद्र नजन व राहुल नजन सुना नातवंडे व नजन परिवार मोठा असुन ते पत्रकार अशोक मंडलिक यांचे मामा होते त्यांच्या निधनाने राहुरी खुर्द व राहुरी तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!