नांदेड प्रतिनिधी (धम्मदिप भद्रे ) : नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, धर्माबाद,तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मनसे नेते तथा मनसे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीपबापू धोत्रे,मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांच्या उपस्थितीत बैठक नरसी येथे घेण्यात आली..
यावेळी आनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.श्री दिपक स्वामी,( विद्यर्थी सेना जिलाध्यक्ष) संतोष सुनेवाड,(वाहतूक सेना जिलाध्यक्ष) प्रवीण मंगनाले सहकार सेना जिल्हाध्यक्ष ,उपस्थित होते.
या बैठकीला मनसे तालुका अध्यक्ष नायगाव श्री राजेश ताटेवाड,श्री मारुती जाधव (मीरा भाईदर )शहर अध्यक्ष, शिवाजी जाधव सातेंगावकर वाहतूक सेना ता अध्यक्ष, प्रदीप् कुराडे,शहर अध्यक्ष, रमेश चिल्कावार, दत्तात्रय कवाडे (धर्माबाद ता अध्यक्ष) नागनाथ भाऊ माळगे , सतीश माळगे, सुगत पैलवान, पप्पु श्रीगिरे, शीवलिंग बस वदे, मरोती बोईनवाड, वीशाल जाधव, शिवानंद् वानोळे, लिंगम वाड, ज्ञानेश्वर शिंपाळे, असे आनेक मनसे सैनिक उपस्थित होते.