Disha Shakti

Uncategorized

आ. राजेश पवार यांच्या रॅलीत पाच हजार मोटारसायकल दाखल भारत माता की जयच्या घोषणाबाजी ने नरसी नायगाव शहर दुमदुमले

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे कांडाळकर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आ. राजेश पवार व पुनमताई पवार यांनी मतदार संघातून भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली काढली सदर रॅली आज पर्यंतची अभुतपुर्व रॅली दिपुस उमरी नायगाव धर्माबाद या तीन तालुक्यातुन पाच हजारांच्या वर युवक मोटारसायकल घेऊन दाखल झाले नरसी चौक ते नायगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्ता जॉम झाल्याने पोलिसांना मोठी मेहनत घेऊन रस्ता सुरळीत करावा लागला.भारत माता की जय या घोषणाबाजी ने नरसी नायगाव शहर दुमदुमले होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!