धाराशिव प्रतिनिधी – ( विजय कानडे) दिनांक 25-08-2022 : परंडा या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जातीनिहाय जनगनना हावी ? म्हणून रस्ता रोको करण्यात आला या सहित 10 मागण्या मान्य क? याव्यात यासाठी शिवाजी चौक परंडा या ठिकाणी आश्रुबा कोळेकर महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व परंडा तालुका अध्यक्ष मनोज पाडूळे यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता रोको करण्यात आला
यावेळी सोलापूर जिल्हा सचिव अरुण वैद्य ,भूम तालुका प्रभारी गजाननघ सोलंकर ,परंडा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख, प्रशांत हाके अक्षय उदगे आबा कोळेकर नूतन युवक अध्यक्ष रवींद्र शिंदे गजेंद्र खोत द्वारकेश कोळेकर सुदर्शन पाडूळे, पाटील गोपने, बप्पा पांढरे,बप्पा तांबे अनिकेत कुलकर्णी, रोहन पारेकर, विकी लोंढे, नितीन कांबळे, पांडुरंग काशीद, अक्षय उदागे, पप्पू पांढरे, नितीन गोपने, भीमराव ठवरे, समाधान ठवरे, विष्णू साबळे, सावळाराम भोसले, सागर पाटील, यांनी रस्ता रोको करून परंडा पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिंगे यांना लेखी निवेदन देण्यात आले. व परंडा तालुका युवक अध्यक्षपदी रवींद्र शिंदे यांची निवड करण्यात आली खूप मोठ्या संख्येने राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..