नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे आंबेडकर चळवळीतील अभ्यासू युवा नेते व्याख्याते बेरळी खु.येथील उपसरपंच प्र मा सिद्धार्थ कांबळे बेळीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतांना अनिल सिरसे (रिपब्लिकन सेना मराठवाडा निरीक्षक) मा बळीराम सूर्यवंशी साहेब(पोलीस कर्मचारी), पी के गायकवाड (बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा कार्याध्यक्ष) सचिन पा इंगोले(राजमुद्रा सामाजिक संघटना प्रमुख) मा आशिष भारदे (भिमआर्मी जिल्हाध्यक्ष नांदेड) मा नागनाथ गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस माजी शहराध्यक्ष) मा राजेश कोणापुरे आदीजन उपस्थित होते
Leave a reply