नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : कांबळे व भद्रे यांचा मंगल परिणय सोहळा मुखेड येथे मातोश्री मंगल कार्यालयात संपन्न झाला आयु अलका यशवंतराव कांबळे बावलगावकर यांची कन्या व आयू. प्रताप रामराव भद्रे गोदामगावकर यांचे चिरंजीव यांचा मंगल परीनय सोहळा मुखेड येथे मातोश्री मंगल कार्यालय येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या परीनय सोहळा प्रसंगी खालील मान्यवरांनी नव वधू वरास शुभेच्छा देत असतांना मा.अनिल खानापूरकर (जि प सदस्य प्र)
मा व्यंकटराव लोहबंदे साहेब,मा राहुल लोहबंदे (माजी नगरसेवक), मा अनिल सिरसे (युवा रिपब्लिकन सेना मराठवाडा निरीक्षक), मा राजू घोडके(माजी प स सदस्य)
मा नासर खान पठाण(माजी नगरसेवक), राजकुमार बामणे(माजी नगरसेवक), सिद्धार्थ कांबळे बेळीकर (उपसरपंच ग्रा प बेरळी खु),मोहनदादा गायकवाड (भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ता अध्यक्ष), मा शेख रियाज (पत्रकार),मा संदीप कांबळे बावलगावकर, मुक्तार शेख, विशाल गायकवाड, गौतम कांबळे सह आदीजन उपस्थित होते.
Leave a reply