Disha Shakti

Uncategorized

तास येथील शबरी मातेच्या रथाचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नितीन रांधवन यांच्याहस्ते पूजन

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील तास येथील शबरी मातेच्या रथाचे तास वनकुटे येथील एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे एक उभरते नेत्रुत्व व भावी सरपंच डॉक्टर नितीन रांधवन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर रांधवन म्हटले सामाजिक दृष्ट्या व धार्मिक दृष्ट्या पाहिले तर तास गाव हे अग्रेसर आहे.

तास येथील आदिवासी समाजाच्या माध्यमातून हा रथ डॉक्टर नितीन रांधवन व तास येतील माजी उपसरपंच भास्कर राव शिंदे पाटील, संतोष गागरे, गणपत काळनर, सुभाष काळनर, ह.भ.प. बर्डे महाराज, पुनाजी बर्डे, विठ्ठल बर्डे बाळासाहेब पिंपळे व त्यांच्या पत्नी उषा पिंपळे, अलकाताई बर्डे, भगवान निकम व तास येथील ग्रामस्थांच्या हस्ते व आदिवासी बांधवांच्या व महिलांच्या हस्ते शबरी मातेच्या रथाचे पूजन व करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!