दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : सहजपूर दि .१६ बुधवारी कालभैरव जयंती निमित्य सहजपूर येथील कालभैरव मंदिरात भव्य असा भैरवनाथ जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी दौंड तालुका आमदार राहुल दादा कुल यांनी प्रमुख उपस्थिती लावून मनोभावे दर्शन घेतले व मंदिराच्या सभामंडपाच्या कामा साठी स्थानिक विकास निधीतून ५५ लक्ष निधी दिला. यावेळी सहजपूर गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य , ग्रामस्थ इतर पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .
Leave a reply