Disha Shakti

Uncategorized

सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांच्याकडून खासदार सुजय विखे यांना दिल्या प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छां

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब यांना मुंबई येथे रॉयल स्टोन निवासस्थानी मोहनराव रोकडे यांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या ऍडव्हान्स शुभेच्छा दिल्या आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे.आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ता आपल्याला मुंबईमध्ये भेटल्यामुळे खासदार साहेबांना खूप आनंद होतो याचा प्रत्यक्ष अनुभव मोहनराव रोकडे यांनी घेतला. सामान्य कार्यकर्त्याला मुंबई येथे दिलेली भेट एक अविस्मरणीय भेट होती. अशी प्रतिक्रिया मोहनराव रोकडे यांनी तालुक्यात आल्यानंतर जनतेसमवेत दिली. यावेळी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!