प्रतिनिधी / प्रमोद डफळ : दिनांक २३/०११/२०२२ रोजी श्री स्वामी समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदवी विभागातील विद्यार्थ्यांसाठी टॅबलेट कॉम्प्रेशन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे नियोजन आणि मार्गदर्शन प्रा. डॉ. तुषार पी. डुक्रे, प्रा. सागर एस. सांगळे आणि प्रा. आकाश के. शेळके यांनी केले असून याद्वारे विद्यार्थ्यांना कंपनी मध्ये तयार होणाऱ्या टॅबलेट प्रक्रियेबद्दल खगोल माहिती देण्यात अली. तसेच आयोजित केलेल्या प्रशिक्षणाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. शिवाजीराव पोखरकर यांनी अभिनंदन केले.
HomeUncategorizedमाळवाडी (बोटा) येथील श्री स्वामी समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात टॅबलेट कॉम्प्रेशन प्रशिक्षण संपन्न
माळवाडी (बोटा) येथील श्री स्वामी समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात टॅबलेट कॉम्प्रेशन प्रशिक्षण संपन्न

0Share
Leave a reply