Disha Shakti

Uncategorized

गटविकास अधिकाऱ्यांनाकडे तक्रार करून ही अद्यापही चौकशी नाही

Spread the love

स्वरूप सुरोशे / यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : महागाव तालुक्यातील दहीसावळी दलीत वस्तीतील सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला  होता त्याबाबत त्याची तक्रार करून ही गटविकास अधिकाऱ्यांने कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. दलीत वस्तीतील लोकांचा आरोप आहे जवळपास तक्रार करून एक महिना झाला आहे. तरी सुद्धा गटविकास अधिकाऱ्याला जाग आली नाही का, रस्त्यामध्ये मती मिक्स, सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात आले. 45 केशिंग ऐवजी 35 केशींग चा गी वापरण्यात आला आहे असा आरोप केला आहे. सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!