अहमदनगर प्रतिनिधी /वसंत रांधवण : माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अविनाश दादा ठाकरे यांनी शिर्डी राहता येथे 1जानेवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फुले दांपत्य सन्मान दिनानिमित्त समाज बांधवांना माहीती देऊन मार्गदर्शन केले.यावेळी श्री.संत सावता माळी ट्रस्ट चे अध्यक्ष दिलीप नाना गाडेकर उपाध्यक्ष श्री.मछिंद्र बनकर, बापू गाडेकर, आनाप साहेब, मयूर आमकर, भारत गाडेकर, निखिल गाडेकर, अर्जुन भुजबळ, ऋषिकेश गाडेकर, स्वप्नील गाडेकर, पोपट पुंड, कृष्णा आनाप, दीपक बनकर, विकास गाडेकर व समाज बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री.संत सावता महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मा.श्री. दिलीप नाना गाडेकर बोलले की शिर्डी आणि राहाता तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधव फुले दांपत्य सन्मान दिनानिमित्त राज्यस्तरीय रॅलीमधे सहभागी होतील हा माळी समाजाचा अस्मितेचा विषय आहे फुले दांपत्य यांचे कार्य जगभरात पोहचले आहे.
HomeUncategorizedराहाता तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी फुले दांपत्य सन्मान रॅलीमधे सामिल व्हाव : आविनाश ठाकरे
राहाता तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी फुले दांपत्य सन्मान रॅलीमधे सामिल व्हाव : आविनाश ठाकरे

0Share
Leave a reply