Disha Shakti

Uncategorized

माळी महासंघ अहमदनगर जिल्हा उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्षपदी दिनेश बेल्हेकर यांची नियुक्ती

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : माळी महासंघ राष्ट्रीय अधक्ष आदरणीय आविनाश दादा ठाकरे प्रदेशाध्यक्ष अरूणजी तिखे प्रोफेसर आघाडी प्रदेशाध्यक्ष डाॅ.प्रमोद जी तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ बनकर यांनी माळी महासंघ उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी जेऊर ता.नगर येथील उद्योजक आणि बेल्हेकर ट्रेडिंग कंपनी चे संचालक मा.श्री.दिनेश शेठ बेल्हेकर यांची नियुक्त करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले

यावेळी प्रोफेसर आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद जी. तांबे जिल्हाअध्यक्ष गणेश भाऊ बनकर शहरजिल्हाअध्यक्ष नितिन डागवाले युवक जिल्हाअध्यक्ष आविनाश शिंदे जिल्हामहासचिव गणेश जी शिंदे पारनेर तालुका अध्यक्ष योगेश गाडीलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!