प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आदरणीय डॉक्टर श्रीकांत भारतीय व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ काकडे यांचे अहमदनगर शहरात आगमन झाले असता अहमदनगर सरपंच परिषदेचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी वरील पदाधिकाऱ्यांचे नगर शहरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक सरपंच परिषद अहमदनगर मोहनराव रोकडे उपस्थित होते. यावेळी हमीदपूरचे सरपंच छबुशेठ कांडेकर हेही उपस्थित होते. सरपंच परिषदेच्या वतीने आमदार साहेबांच्या निधीमधून तीन ग्रामपंचायतींसाठी सभा मंडप बांधून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मोहनराव रोकडे यांनी केली. सत्कार प्रसंगी आमदार श्रीकांत भारतीय यांनी सर्वांचे आभार मानले
HomeUncategorizedविधान परिषद सदस्य डॉ.श्रीकांत भारतीय व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांचे अहमदनगर शहरात आबासाहेब सोनवणे यांच्याकडून स्वागत
विधान परिषद सदस्य डॉ.श्रीकांत भारतीय व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांचे अहमदनगर शहरात आबासाहेब सोनवणे यांच्याकडून स्वागत

0Share
Leave a reply