तेर (प्रतिनिधी) / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथे सिद्धिविनायक मल्टीस्टेट शाखा तेर यांच्या वतीने आयोजित केलेला ग्राहक मेळावा संपन्न झाला.यावेळी उपस्थित सभासदांना संचालक सिद्धिविनायक फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी देविदास कुलकर्णी, नितीन हूंबे, शाखाधिकारी सुजित पाटील, विजय कानडे,अक्षय पाडुळे, मनिषा भोसले, ज्योती नाईकवाडी, योगेश कुलकर्णी,विकास भोरे बाबुराव नाईकवाडी, प्रविण साळुंके, महादेव साळुंके, अभिजित गलांडे, अविनाश इंगळे,बबलू कोळपे, अमोल भातभागे , धनाजी आंधळे, अमोल थोडसरे,अनंत साखरे, रियाज कबीर,सतीश कानडे, चरण राजपूत मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
।