Disha Shakti

Uncategorized

बौध्द स्तुप उभारून यशपाल जी सरवदे यांचे अधुरे स्वप्न साकार करणार – राजाभाऊ ओहाळ 

Spread the love

प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : दलित पॅथर, भारतीय दलित पॅथर आणि रिपब्लिकन पक्ष या आंबेडकर चळवळ झुंजार नेते यशपालजी सरवदे यांनी महाराष्ट्र राज्याला एक विचार देण्याचे काम केले.यशपालजी सरवदे यांचे अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. दलित पॅथर प्रमाणेच रिपब्लिकन चळवळ कार्यकर्ते यांनी प्रॅक्टीकली काम करावे. पिंपळदरी (गडपाटी) येथे नागबौध्दी रिसर्च सेंटर येथे बौध्द स्तुप उभारण्याचे अधुरे  स्वप्न  रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या माार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडून निधी मिळवून  पुर्ण करणार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत येत्या १० मार्च रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे या शोकसभेस जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते,  आंबेडकरी समाज बांधव यशपालजी सरवदे प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आव्हान रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य जॉइंट सेक्रेटरी तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी केले आहे.

(दि.२)मार्च २०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाची धाराशिव येथिल शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजाभाऊ ओहाळ बोलते होते.पॅथर नेते यशपालजी सरवदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि १०)मार्च २०२३ रोजी धाराशिव येथिल भिम नगर क्रांती चौक येथे सायंकाळी 5:00 वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष आनंद पांडगळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, मराठवाडा सचिव बंडूभाऊ बनसोडे, माजी समाज कल्याण सभापती  हरिष डावरे, जिल्हाध्यक्ष रवि माळाळे, मराठवाडा माजी उपाध्यक्ष पोपट लांडगे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, भालचंद्र कठारे आदिंनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी, सोमनाथ गायकवाड जिल्हा संघटक, उत्तम भालेराव रोजगार आघाडी अध्यक्ष, महिला आघाडी आशा कांबळे, उषा खंडागळे ,सुमन गायकवाड, रंजीत गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष, रविराज पाटील मराठा आघाडी, भालचंद् कठारे तालुकाध्यक्ष, अमोल शिंदे भूम तालुकाध्यक्ष, अरुण कदम शहराध्यक्ष तुळजापूर उदयराज बनसोडे शहराध्यक्ष ,धाराशिव माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज चिलवंत मेस्सा जानराव, संग्राम बनसोडे, प्रकाश कांबळे ,तुळजापूर तालुका सरचिटणीस शुभम कदम ,युवक नेते मुन्ना ओहाळ , स्वराज जानराव , योगेश बनसोडे शहर उपाध्यक्ष ,विशाल ओव्हाळ, बालाजी आवटे ,आप्पासाहेब धावारे , शिवाजी शिरसाठ कळम तालुकाध्यक्ष, शरद मस्के, बालाजी न्यानेश्वर माटे ,चंद्रकांत लिंबराज दुपारगुडे, महादेव गुलाब वाघमारे माकणी, बालाजी माणिक चव्हाण ,बनसोडे सर्जेराव ज्ञानेश्वर मोरे, गणेश वंजारे ,प्रवीण बनसोडे, बालाजी माने ,सागर माळाळे ,सोनू माळाळे, उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!