(दिशा शक्ती न्यूज़) : जन क्रांती संघ तथा धनगर समाज क्रांती मोर्चा चे अध्यक्ष यांच्या सामाजिक कार्याची आराजकारणातील असलेल्या अभ्यासाची दखल घेऊन अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध हाडविकार तज्ञा ऑल इंडिया फॉरवड ब्लॉक चे प्रदेश महा सचिव डॉ अंकुश नवले यांनी डॉ संदीप घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ भूषण पोतदार यांनी घुगरे यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली.
या नियुक्ती वेळी डॉ संदीप घुगरे बोले की माझ्या सामाजिक तथा राजकीय अनुभव च्या माध्यमातून महाराष्ट्रतील प्रत्येक तालुका जिल्हा मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस स्थापित ऑल इंडिया फॉरवड ब्लॉक या पक्षाची युवक आघाडी च्या शाखा स्थापन करून पक्ष वाढी साठी प्रयत्न करीत तसेच आगामी येणाऱ्या सर्व महानगरपालिका मध्ये आम्ही युवक उमेदवार निवडणुकी साठी उभा करणार आहे.तसेच डॉ घुगरे यांच्या निवडी चे महाराष्ट्र स्तर वर ओबीसी संघर्ष समिती,जन क्रांती संघ च्या माध्यमातून स्वागत होत आहे.
Leave a reply