तालुका प्रतिनिधी / साजीद बागवान : दिनांक 0 8 / 03/ 2023 रोजी मौजे नायगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त नायगाव ग्रामीण रुग्णालय ड्रामा केअर या ठिकाणी भाजपा कणखर उगवतं नेतृत्व नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या मित्र मंडळा च्या वतीने नायगाव शहर परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार माता भगिनी यांचा सत्कार सन्मान तथा गौरव व शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या सर्व माता भगिनी कुटुंबासह संघर्षमय जिवन सांभाळत तसेच देश सेवात अतिशय महत्वाचे योगदान असल्याचे मत युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री डॉ एच आर गुंटूरकर साहेब वैद्यकीय अधीक्षक,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक तथा मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, भाजपा कणखर उगवतं नेतृत्व नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख गजानन पाटील तमलुरे, श्रीमती डॉ शीला बोकारे, डॉ मंजुषा चव्हाण,डॉ दिपाली चौधरी, डॉ प्रियांका गजले, डॉ बी पी शिंदे, डॉ किशन नाईक, डॉ डी जी जमदाडे, एस एस होपळे उपस्थित लता वर्णे, अनिता स्वामी, आशा काटेवाड, आर ए गुरसुडकर, लक्ष्मी शिवलाल, आर ए नवघरे, अक्षय पाटील तमलुरे, साईनाथ निटुरे, किसन सिंग, व्ही दाबके, राज राक्षसमारे, हनुमंत पाटील उमरेकर, सह राजकीय, सामाजिक नेते, कार्यकर्ते, व अधिकारी, कर्मचारी, बांधवसह मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a reply