श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यात हारेगाव रोड, ,पोल्ट्री फार्म, राज खान फ्रेंड्स सर्कल व प्रगती नगर, महाराणा प्रताप कॉलनी, अशोकनगर फाटा, शिरसगाव सह विविध ठिकाणी या ठिकाण चे सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईद ची नमाज पठण (अदा) केली . तसेच नमाज झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांनी एक – मेकांना शुभेच्छा देत गळा भेट घेतल्या तसेच स्थानिक व शिरसगाव चे सर्व हिंदू बांधवांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या व भेट घेतली. शिरसगाव चे लोकनियुक्त माजी सरपंच मा.आबासाहेब गवारे (बंडू भाऊ गवारे) यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राज खान फ्रेंड्स सर्कल चे सर्वसर्वे राज खान, इमरान बागवान, तन्वीर सय्यद, मोहम्मद शेख, अँड.बाबा भाई शेख, समीर सय्यद, सोहेल शेख, आसिफ शेख, मुजम्मील सय्यद, हुसेन खाटीक, वाजीद शेख, अमन शेख, अयान शेख, अस्लम शेख, फारुक शेख, शब्बीर शेख, अल्ताफ शेख, आरिफ कुरेशी, गनी शेख, सादिक कुरेशी, राजू शेख, अब्दुल हमीद शेख व आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.