अ.नगर प्रतिनिधींचा / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फार मोठ्या प्रमाणावर अटीटतीची होऊन महाविकास आघाडीची सरशी विरोधकांना खात उघडणं मुश्किल.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीसाठी भाजपच्या बलाढ्य नेत्यांनी आपली पूर्ण ताकत लावत निवडणुकीत उतरले होते, परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही आणि महाविकास आघाडी ने बाजी मारत एक हाती सत्ता घेत समितीत आपला ठसा उमटवत विजय संपादन केले. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती चे विजयी उमेदवार व्यापारी मतदार संघातून निसार शेख हे 339 मतांनी तर मन्सूख भंडारी 336 मतांनी विजयी झाले.
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत मतदार संघातून निलेश कडलग.936, संजय खरात 930, अरुण वाघ 841, सखाराम शेरमाळे 834 ने विजयी झाले. हमाल मापाडी गुंजाळ 52, कर्पे 90 अपक्ष., सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून.
सुधाकर ताजने 1176.
महिला.
दीपाली वर्पे 1181.
रुख्मिणी साकुरे 1166.
विजाभज अनिल घुगे 1079.,
सोसायटी मतदार संघातून
शंकरराव पाटील खेमनर.1130
कैलास पानसरे.1094
मनीष गोपाळे.1116
सुरेश कान्होरे.1150
सतीश खताळ.1140
गिताराम गायकवाड.1129
विजय सातपुते.1049