Disha Shakti

इतरसामाजिक

आंबीजळगाव विद्यालयाच्या खेळाडूस राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक

Spread the love

कर्जत तालुका प्रतिनिधी / सुनिल खामगळ : रुरल एज्युकेशन सोसायटी मिरजगाव संचलित न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबीजळगाव विद्यालयाची खेळाडू पै.हर्षदा मासाळ हिने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित दि.५ ते ७ मे 2023 रोजी अकलूज येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील ५३ किलो वजन गटात ब्राँझ पदक पटकावले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. बी चेडे साहेब ,विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब पवार व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले जात आहे.तसेच ग्रामस्थांकडून ही कौतुकाची थाप पडत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!