Disha Shakti

सामाजिक

बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व मिठाईचे वाटप

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : ए आय एम आय एम चे राष्ट्रीय बॅरिस्टर अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाईचे व अल्पोहार देण्यात आले. श्रीरामपूर तालुका ए आय एम आय एमच्या वतीने बेलापूर रेल्वे स्टेशन समोर गोर गरीब पुरुष व महिला लहान मुलांना मिठाई व अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला.

या प्रसंगी ए आय एम आय एम श्रीरामपूर तालुक्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व इंतर सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते मोहम्मद शेख, तनवीर सय्यद, रफीक शेख, अरबाज शेख, युनुस शाह, इमरान बागवान, शाकीर पठान आदी उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!