विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : अतिवृष्टी सततचा पाऊस गारपीट यातून श्रीरामपूर तालुका हा ओघाळला होता . श्रीरामपूर तालुका का ओघाळला याचा जाब तहसीलदार यांना विचारण्यात आला. जोपर्यत तुम्ही लेखी देत नाही तोपर्यंत शेतकरी तुमचे तहसील कार्य लय सोडणार नाही असा पवित्रा अशोक कानडे व जमलेल्या प्रत्येक गावातील गाव प्रमुखांनी घेतला हे सर्व दृश्य तहसीलदार व आधिकाऱ्यांनी बघीतले . अधिकाऱ्यांनी अधी उडा उडीची नेहमी प्रमाणे उत्तरे दिली अशोक कानडे व शेतकर्यानी तहसीलदार सहेबांना स्पष्ट सांगीतले जो पर्यंत तुम्ही लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाहीत.
अधिकार्यांच्या अनेक नाट्यमय घडामोडी नंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ कॉल करून नंतर मंत्रालयात फोन लावला हे सर्व बोलने शेतकरी बांधवांसमोर झाले. यानंतर तहसीलदार लेखी देण्यासाठी तयार झाले. व आपल्या दुसऱ्या केबीन मध्ये गेले तेथे देखील पडद्या मागे नाट्यमय घडामोडी घडल्या वेगवेगळे फोन त्यांनी केले या सर्व घडामोडी नंतर अर्धा ते पाऊन तासाने तहसीलदार साहेबांनी लेखी निवेदन दिले की पंधरा दिवसात तुमचे पैसे खात्यात जमा करू.
शेतकऱ्यानी पैसे १५ दिवसात जमा न झाल्यास उग्र व तिव्र स्वरूपाचे अदोलन करण्याचा इशारा दिला आहे. माझी तालुक्यात सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे असेच ऐकत्र आला तर तुम्ही अभेद्य आहात तुमच्यावर कोणीही अन्याय करू शकत नाहीत . शेवटी ऐकीत बळ असते.
आमदार लहुजी कानडे साहेब व अशोक नाना कानडे हे शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत प्र य त्न करत आहे पाठपुरावा करत आहे त्यांच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहेत आपले शेतकर्यांना पण गर्व वाटला पाहीजे की असा दमदार आमदार कामदार आमदार आपल्या तालुक्याला लाभला आहे.श्रीरामपूर मधील ऐकाही नेत्याने पुढार्याने अतीवृष्टी गारपीटी पीक वीमा या बाबतीत चकार शब्द का ढला नाही.
यामध्ये फक्त शेतकऱ्यां बरोबर लढत होते ते फक्त कार्यसम्राट आमदार लहुजी कानडे साहेब व अशोक नाना शेतकरी मित्रांनो आता तरी जागे व्हा हि च विनंती डोळे उघडा व विकासाच्या मागे उभे रहा मित्रांनो शासनाने जाणून बुजुन आपला श्रीरामपूर तालुका ओघाळला होता . आता आपल्याना न्याय भेटतो आहे तो फक्त आमदार कानडे साहेबांमुळे व अशोक कानडे नाना यांच्या मुळे नुकसान भरपाई पिक विमा याचे मिळण्यांचे सर्व श्रेय या दोघांचे आहेत. आता तुम्ही ठरवा हुलगे पेरायचे की विकासा मागे उभा रहायचे .
Leave a reply