यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : अवैध रित्या विद्युत पुरवठा जोडणी ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जागेचा आठ नाही.रोडच्या जागेत विद्युत जोडणी करून देऊन त्या ठिकाणचा परवाना नाही. खोटे डॉक्युमेंट देऊन जोडणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी विद्युत जोडणी करून दिली जात आहे. आणि विद्युत भरदिसा सर्व गावामधे चोरी सुरू असून याकडे लाईनमन यांचे दुर्लक्ष होत असल्याने दहा दहा मिनिटाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तरी लाईनमन यांनी लवकरात लवकर या कृत्या कडे लक्ष द्यावे. अन्येथा अमर उपोषण करण्यात येईल असे शेतकरी यांनी माहिती दिली.
Leave a reply