नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : दिनांक 22 / 06 /2023 रोजी नायगाव बाजार शहर नायगाव मतदारसंघा मध्ये मोदी @ 9 “घर चलो अभियान” अंतर्गत केलेल्या कामाची महीती सामन्या जनते पर्यंत पोहोचण्यासाठी आज नायगाव विधानसभा मतदारसंघात अभियान गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या मित्र मंडळाच्यावतीने गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आले,
या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवराज होटलकर, भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील चाकूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, भाजपा किसान जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील मारताळेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किसान काशिनाथ करंदीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर चलो जन अभियान मोठ्या उत्साहात घेण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, माजी नगरसेवक प्रतिनिधी हरिचंद्र पाटील चव्हाण, भाऊराव पाटील शिंदे, माधव पाटील वर्णे, अवधूत पाटील शिंदे, प्रवीण बिरेवार, गणेश देगावे, अशोक पवार, गंगाधर गोस्केवार, विठ्ठल बोरीकर, शिवाजी पाटील चव्हाण, किरण पाटील मोरे, सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदीजी @9 माहा जनसंपर्क अभियान नायगाव बाजार शहरात मोठ्या उत्साहात संपन्न – गजानन पाटील चव्हाण

0Share
Leave a reply