शेख युनूस /अ. नगर प्रतिनिधी : अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागासाठी वितरित करण्यात आलेला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये झालेली अनियमितता व भ्रष्टाचार या विरोधात शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने 24- 12 -2022 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन एवढ्या मोठ्या निधीमध्ये झालेला भ्रष्टाचार हा मनपा आयुक्त मायकलवार यांच्या पासून 2019- 20 ते 2021 -22 या दरम्यान सुमारे 12 कोटी रुपये निधी घोटाळा शिवराष्ट्र सेना पक्षाने उघडकीस आणला व यावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेऊन जिल्हाधिकारी साहेबांना या विरोधात जिल्हा परिषद मुख्य लेखा वित्त अधिकारी यांची चौकशी समिती नेमून भ्रष्टाचार उघडकीस आणला आजतायक या समितीस कुठलेच कागदपत्र व नसती मनपा ने दिले नाही. या ठिकाणी हा भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे.
या विरोधात न्याय मिळण्याकरता शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने या भ्रष्टाचारा विरोधात ईडीला तक्रार करण्यात येणार आहे. अशी माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या तीन आदेश पत्रास मनपाकडून प्रतिसाद मिळेना सेना उपोषणावर ठाम – शिवराष्ट्र सेना

0Share
Leave a reply