नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : चालू खरीप हंगामापासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत स्वरूपात असलेली प्रती अर्ज केवळ एक रुपयात भरून मिळेल पिक विमा भरण्याची योजना राज्यातील भाजपा सरकारने सुरू केली या मोफत स्वरूपात असलेल्या आयोजनेत सहभागी होण्याची प्रधानमंत्री पिक विमा पोर्टलवर नोंदणी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा सोशल मीडिया तालुका संयोजक नायगाव गजानन पाटील कांडाळकर यांनी केले आहॆ.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड पिक पेरा अहवाल मोबाईल क्रमांक सातबारा 8 अ बँक पासबुक बाजूच्या कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे या योजनेचा पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे आवाहन घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकाच्या गावामध्ये हवामानातील एकूण परिस्थिती मुळे पिकाची होणारे नुकसान पीकचरणी असून आणि पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग वीज उचलणे गारपीट वादळ चक्रीवादळ व क्षेत्र जलमय होणे भूस्खलन दुष्काळ पावसातील खंडकिंड व रोग यादी बाबीमुळे हंगामाचा शेवटी येणारे घटक स्थानिक नैसर्गिक कारणामुळे होणारे उत्पन्न आपत्तीमुळे पिकाचे नुकसान नैसर्गिक कारणांमुळे पिकाचे होणारे उत्पादन आपत्तीमुळे पिकाचे नुकसान नैसर्गिकरणामुळे पिकाचे होणारे काढणीपशचाता 14 दिवसात पर्यंत नुकसान या बाबीचा समावेश आहे.
या योजनेतील समाविष्ट पिके सध्या अपुऱ्या याप्रमाणे आहेत पिक वर्गवारी पावसामुळे सोयाबीन कापूस यासारख्या पिकांची तॄणधान कडधान्य व अन्य पिकाचे शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहु नये शेवटच्या तारखेला युवा भरण्यासाठी संकेतस्थळावर ताण येऊन चालत नाही अशा कारणामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकऱ्यांनी त्वरित भरण्याची कार्यवाई यामुळे विमा यामुळे करावी असे आवाहन गजानन पाटील कांडाळकर भाजप सोशल मीडिया तालुका संयोजक नायगाव यांनी केले आहॆ.