बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : मोदी 9@ जनकल्याण व सुशासन महाजनसंपर्क अभियान अंतर्गत देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचा 9 नऊ वर्षाच्या काळातील विकास कामाचा आलेख जनतेसमोर सांगण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत दि.16.07.2023 रोजी दु.12 वा मौजे पाचपिपंळी ता.बिलोली येथे डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड ग्रामीण,आ.राम पाटील रातोळीकर विधान परिषद सदस्य नांदेड,माजी आ.सुभाषराव साबणे देगलूर-बिलोली विधानसभा प्रमुख भाजपा,गंगाधरराव जोशी संघटनमत्री भाजपा नांदेड,प्रणिताताई देवरे-चिखलीकर भाजपा प्रदेश उपाध्यक्षा महीला मोर्चा, बालाजी बच्चेवार भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड, श्रावण पाटील भिलवंडे जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड,शिवराज पाटील होटाळकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड, डाॅ.माधव पाटील उच्चेकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड,प्रविण पाटील चिखलीकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड, माणिकराव लोहगांवे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा,यादवरावजी तुडमे मा.नगराध्यक्ष बिलोली, उमाकांतराव गोपछडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मा.व्यंकटराव पाटील गुजरीकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड, विश्वनाथ पाटील समन जिल्हा चिटणीस भाजपा नांदेड, मा.श्रीनिवास पाटील नरवाडे ता.अध्यक्ष भाजपा बिलोली, इंद्रजित तुडमे ता. अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा बिलोली, मा.संगीताताई मेरगेवार जिल्हा सरचिटणीस भाजपा म.मो. शिवकन्याताई सुरकुटलवार ता.अध्यक्षा भाजपा बिलोली म. मो, तसेच जिल्हातील व तालुक्यातील मान्यवर मडंळी भाजपा पदाधिकारी मौजे पाचपिपंळी ता.बिलोली येथे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व आघाडी, मोर्चा, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संदीप पाटील रामपुरे ता.उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा बिलोली यांनी केले आहे.
Leave a reply