Disha Shakti

Uncategorized

राहुरी शहरातील लक्ष्मी नगर येथील श्री महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी येथील लक्ष्मी नगर श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी रात्री बारा वाजता श्री महालक्ष्मी देवीला पूजा व महाअभिषेक मा नगरसेवक सोन्याबापु वसंतराव जगधने पुजारी गुलाब जगधने अॅक्टिव मराठी न्यूज चैनलचे संपादक उमेशजी साठे यांच्या हस्ते करण्यात आले सोमवार दिनांक 17 सात 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजता पुणतांबा येथुन गंगाजल कावड्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली श्री महालक्ष्मी देवीला गंगाजल टाकण्यात आले अकरा वाजता भव्य महाप्रसादाचा भावी भक्तांनी लाभ घेतला सायंकाळी साडेपाच वाजता श्री महालक्ष्मी प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी लक्ष्मी नगर राहुरी येथील यावेळी सोमनाथ जगधने कांतीलाल जगधने संतोष जगधने लक्ष्मण जगधने ऍक्टिव्ह मराठी न्यूज चैनल अहमदनगर जिल्हा उत्तर विभागीय उपसंपादक दत्ताभाऊ जोगदंड, विजय जगधने, मच्छिंद्र जगधने, दिपक बलसाने, सुरेश जोगदंड, बाळु जगधने, शंकर जगधने, संतोष खरात, व्यापारी सुभाष शेठ सावज, नायब तहसीलदार अनिल जगधने, सन्नी जगधने, आकाश सरोदे संजय वामन बाबा जगधने, संदिप जगधने, साईप्रसाद जोगदंड, विक्रम जगधने, गऊबाई जगधने, अशोक जगधने, मुकेश जगधने, यांनी आभार मानले श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!