जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगांव तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडी लवकरच जाहिर करण्यात येणार आहे तरी इच्छुक नवतरूण युवकानी संपर्क करावा. भिक नको सतेची सत्ता हवी हक्काची हैं मुलमंत्र डोक्यात आत्मसात करुन आपल्या सर्वांचे आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर, व युवा नेतृत्व सुजात आंबेडकर, यांच्या पाठीशी खंबिर पणाने उभे राहुन आपल्या राजाला साथ द्या
मा.बाळासाहेब आंबेडकर, यांच्या आदेशानुसार आपल्याला आपला देश स्वत:घडवण्याचे बळ आपल्याला हातात असुन सर्व समाजबांधवाला एकत्र करुन वज्रमुठ बांधा समाजातील सर्व समाजबांधवाला त्याचे हक्क त्यांना संविधानातुन मिळणार्या हक्काची जाणीव करुन सर्व समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार घरोघरी पोहचण्यासाठी नवोदित तरूण युवा आघाडी तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे, तरी इच्छुक नवतरूण युवा नी, दीपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, जिल्हा उपाध्यक्ष – वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड़ ( दक्षिण ) यांच्याशी संपर्क करावा.
नायगांव तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडीची लवकरच कार्यकारणी जाहिर होणार इच्छुक युवा तरुणानी संपर्क करण्याचे आवाहन – जिल्हा-उपाध्यक्ष दिपक गजभारे

0Share
Leave a reply