नांदेड प्रतिनिधी / साजिद बागवान : येणारी पंचायत समिती सन 2024 ची निवडणूक लढवणार संविधानाने दिलेल्या हक्क अधिकार नुसार मनामध्ये कुठल्याही प्रकारची भिंती न बाळगता वयाच्या 30 व्या वर्षांपासून आजची सुरुवात मला केलीली लढाई तुमच्या आर्शिवादावर जिंकेल अशी मनामध्ये अपेक्षा बाळगतो.
माझ्या समाजाची आजची परिस्थिती मला बगावस वाटत नाही, गेले अनेक वर्षे झालं हा माझा दिनदुबळा मागासवर्गीय समाज आजही त्यात त्रासामध्ये नांदत आहे या गोष्टीची मला खंत वाटतं आहे समाजांचे हक्क अधिकार व समाजावर होत असलेला अन्याय आता मि थांबविणार असल्याच्या प्रतिक्रिया आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी धम्मदिप भद्रे कांडाळकर यांनी दिल्या आहेत.
2024 ची पंचायत समिती निवडणूक लढवणार :- आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर

0Share
Leave a reply