राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : डांबे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून. उपसरपंच पदी राजू केरू कल्हापुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच अण्णासाहेब माळी ,माजी उपसरपंच किशोर भाऊ हरिशंद्रे ,ग्रामपंचायत सदस्य सौ रेणुका संदीप खळेकर सौ प्रिया जॉनी पवार हौसाबाई अाण्णासाहेब माळी ,अमोल हरिश्चंद्रे, केदारनाथ पवार लक्ष्मण हरिश्चंद्रे ग्रामपंचायत कर्मचारी जनार्धन मकासरे ,नानासाहेब दुधाडे, बाळासाहेब साळे, नानासाहेब कदम , ग्रामसेवक शिवाजीराव ढगे शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे, बबन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या झालेल्या निवड मुळे गावातील वातावरण, तसेच , गावात जेवढ्या विकासाची कामे अपुरे आहे की ज्यामुळे ग्रामस्थांना संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यांना उपसरपंच यांनी आश्वासन दिले की राहिलेले, अपुरे काम पूर्ण करण्यासाठीच लवकरच शासनाला पाठपुरावा करून विकासाची जास्तीत जास्त कामे आपल्या गावात करून घेणारच असा शब्द दिला व तो पूर्ण करण्यासाठीच कटिबद्ध असल्याचे सांगितले.
Leave a reply