Disha Shakti

इतर

शेरी येथील अखंड हरीनाम सप्त्यास धनश्रीताई विखे यांची उपस्थिती

Spread the love

दिशा शक्ती प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील अखंड हरीनाम सप्ताह निमित्त श्री.क्षेत्र शेरी येथे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अर्धांगिनी सौ.धनश्री ताई विखे यांनी उपस्थिती दर्शविली व यावेळी ह.भ.प. महाराज, वारकरी, व गावातील उपस्थित महिला, बालकांना भेट दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!