नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : तालुक्यातील मौजे सालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीची शाखेचे नुकतेच अनावरण नांदेड जिल्हा महासचिव, शामभाऊ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा उपाध्यक्ष, भिमराव बेंद्रीकर, जिल्हा उपाध्यक्ष,दिपक गजभारे वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड, तालुका अध्यक्ष, रामकिशन पालनवार, तालुका उपाध्यक्ष, प्रभाकर घंटेवाड, तालुका महासचिव, साहेबराव कोपरेकर , तालुका उपाध्यक्ष, सतिष वाघमारे,कुंटूर सर्कल अध्यक्ष, शिवाजी पवार,गावातील प्रमुख माजी सरपंच, शंकर पा.शिंदे, दिगांबर मिसाळे,माजी उपसरपंच, माधवराव पा.लव्हाळे, से.स.सो.चेअरमन, रामराव पा.लव्हाळे, माजी उपसरपंच, बालाजी पा.कौटकर, उद्योजक, संतोष पा.मनुरे, शंकर शिवाजी पा.जाधव, तेजेराव पा.मदनुरे,पत्रकार बालाजी हानमंते, देवराव नारे,शाखा अध्यक्ष राजीव राचोटकर, उपाध्यक्ष, रावसाहेब सोनकांबळे, महासचिव, मिलिंद सोनकांबळे, सचिव,दत्ता लांबटिळे, सहसचिव,राजु मिसाळे, कोषाध्यक्ष कामाजी मिसाळे, सह.कोषाध्यक्ष, शंकर सोनकांबळे, संघटक प्रशांत सोनकांबळे, सह.सं.भगवान लांबटिळे, संपर्क प्रमुख, प्रदिप मिसाळे,सह सं प्र.हानमंत पवार, प्रसिद्धी प्रमुख, साहेबराव मिसाळे,सह.प्र.प्र.,मारोती लांबटिळे, सल्लागार, शंकर पवार, सह.स.जळबा पवार, सोशल मि.प्र., सतिष लांबटिळे, सह.सो.मि.प्र. आनंदा झुंजारे, वंचित ब.आ.सदस्य, मालोजी सोनकांबळे, भगवान मिसाळे, पुरबाजी हानमंते, यादवराव पवार, नंदकुमार मिसाळे, कामाजी वाघमारे, माधव पवार,बापुराव पवार, कपिल मिसाळे ,मोहन राचोटकर, अनिल गायकवाड अधिजनाची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पेंटर शिवाजी पवार यांनी मानले.
Leave a reply