नांदगाव तालुका प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजमध्ये कला विभागात शिकत असलेली बारावी क्लासची विद्यार्थिनी नेहा शिवाजी निकम या विद्यार्थिनीने कुस्ती विभागामध्ये चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला व तिची पुढे विभागीय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड करण्यात आली तसेच तिच्या पुढील वाटचालीस नांदगाव तालुक्याच्या वतीने व पिंप्राळे गावाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा तसेच तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
Leave a reply