दौंड प्रतिनिधी किरण थोरात दौंड तालुक्यातील सहजपूर, भांडगाव, कुंरकुभमधील सिप्ला कंपनीतील हाॅल मध्ये सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह बैठकीत चर्चा झाली की स्थानिक मुलांना कंपन्या कामाला घेत नाहीत तरीही आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सर्वाना आदेश दिले की स्थानिक पातळीवर कंपन्यांनी स्थानिकांना प्राधान्य देऊन मुलांना कामावर घ्यावेत असे आदेश कंपन्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते कुरकुंभ परिसरातील लोकांनीही कंपन्यांच्या ञासाचा पाडा वाचला होता. उमेश म्हेञे यांनी सहजपूर गावातील माकरवस्ती,नाथपंथी डवरी वस्तीवरील, गावातील, पंचकोशीतील वस्त्यांमधील मुलांना कंपन्या कामावर घेण्यासाठी टाळाटाळ करतात तरीही मुलांना कामावर घेण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच ताईनीही पुण्यातील हाॅडेक व फिल्टगार्ड कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून स्थानिक मुलांना प्राधान्याने कामावर घ्यावेत नाहीतर मला वेगळे पाऊल उचलावे लागेल आणि ठेकेदाराचीही लवकरच बैठक घेऊन स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घ्यावेत अशी सुचना करणार आहेत चुकीचे वागणाऱ्या ठेकेदारांवर कामगार आयुक्तांकडून काय करायचेच ते मी करते असे मला माझ्याबरोबर आलेल्या सहजपूर पंचक्रोशीतील गावातील मुलाच्याही शंकेचे निरसन केले होते त्यावेळेस राष्ट्रवादी दौंड अध्यक्ष आप्पासाहेब पवार, काँग्रेस दौंड अध्यक्ष विठ्ठलराव दोरगे, योगिनीताई दिवेकर, जयश्रीताई भागवत,वंदनाताई मोहिते,रामभाऊजी टुले,रंगनाथजी फुलारी,महेशआण्णा भागवत,प्रशांतजी शितोळे,कुरकुंभ राहूल भोसले,जिरेगाव सरपंच भरत खोमणे, अजितदादा शितोळे, सचिनभैयया काळभोर, आरपीआय नवनाथ गायकवाड, चैतन्य पाटोळे, उमेश म्हेत्रे तसेच भरपूर मान्यवर पोलीस, वनविभाग, पर्यावरण,जलसंपदा, कामगार आयुक्त अधिकारी ,सामान्य नागरिक उपस्थित होते
स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेकेदारांची केली कान उघाडणी….

0Share
Leave a reply