राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मी नगर येथील राहुरी नगरपालिकेचा चाललेला भोंगळ कारभार उघडकीस आला असून राहुरी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे लक्ष्मी नगर येथील घाणीच साम्राज्य पसरलेले आह़े व आरोग्य अधिकारी मस्त लक्ष्मी नगर येथील नागरिक आजाराने त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आह़े.
राहुरी नगरपालिकेत चाललेले आरोग्य विभागातील अधिकारी यांनी दुर्लक्ष केले असून तरी राहुरी नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याचे काम करावे अन्यथा लक्ष्मी नगर येथील नागरिक राहुरी नगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहेत याची नोंद राहुरी नगरपालिकेने घ्यावी असे नागरिकांनी सांगितले आह़े.
Leave a reply