Disha Shakti

सामाजिक

सोमठाणा येथे स्वच्छता दिन उत्साहात साजरा ; ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्यांचाही सहभाग

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलिंद बच्छाव : नायगाव तालुक्यातील कुंटुर परिसरातील सोमठाणा येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी धनराज केते, सरपंच परमेश्वर कदम ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी मिळून ग्रामपंचायत स्वच्छता हाती घेण्यात आली, असून एक दिवस स्वच्छता की और असा नारा ते ग्रामपंचायत या तिन्ही वार्डामध्ये सर्वत्र ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा असो या गावातील सर्व मुख्य रस्त्याने गावातील सर्व नागरिकास व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी घेऊन गावची स्वच्छता केली .

यावेळी सर्व महिलांनी व नागरिकांनी यावेळी सहकार्य केले असून स्वच्छता एक दिवस स्वच्छता करत सोमठाणा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील सर्व गल्ल्यामध्ये साफसफाई करण्यात आली. यावेळी सरपंच, परमेश्वर कदम, ग्रामविकास अधिकारी धनराज ऋऋऋ केते, विलास कदम सदस्य, अवधुत कदम. सदस्य, अशोक शिंदे, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, यावेळी उपस्थित होते. सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!