विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार (श्रीरामपूर) इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पुसेसावळी, सातारा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रमुख मागण्या : धरणे आंदोलन दिनाक 10 ऑक्टोंबर 2023 निष्काळजीपणा करणाऱ्या सबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करणे. मृत नुरुल हसन याच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये आर्थिक मदन करण्यात यावी नुरुल हसन याच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी जखमी व नुकसानग्रस्त व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात यावी. दंगलीचा सूत्रधार भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर याची चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी
AIMIM श्रीरामपूर च्या वतीने करण्यात आली यावेळी माननीय नाईब तहसीलदार वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले या वेळी रफिक शेख तालुका अध्यक्ष श्रीरामपूर युनुस शहा कार्यअध्यक्ष तालुका श्रीरामपूर मोहसीन सय्यद शहर अध्यक्ष श्रीरामपूर युनुस इनामदार उप तालुका अध्यक्ष श्रीरामपूर फैयाज कुरेशी शहर संघटक श्रीरामपूर आरबाज शेख सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष अहमदनगर सुफियान कुरेशी महीला अघाडीच्या मुमताज मनंसुरी
Leave a reply