विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे मा. आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री अशोक नाना कानडे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शेतकऱ्यांना अद्याप मागील वर्षांतील अतिवृष्टी व नुकसान भरपाई चे पैसे अद्याप मिळाले नाही त्या संदर्भात तसेच चालु वर्षातील पाऊस कमी झाल्यामुळे पिके नासली व शेतकर्यांनी जो विमा भरला त्याची पचंवीस टक्के रक्कम जी मंजुर झाली ती लवकरात लवकर मिळावी या साठी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले या वेळेस श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या व अतिवृष्टी अनुदान एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होतील असे माननीय तहसीलदार मिलिकुमार वाघ यांनी सांगितले.
यावेळी अशोक नाना कानडे ‘ सौ वंदनाताई मुरकुटे .ज्ञानेश्वर मुरकुटे .सतीश राव बोर्डे .विजय शिदे .राजेंद्र कोकणे किशोर बनकर .अशोक भोसले. सचिन जगताप. युनुस पटेल.माणिकराव देसाई .आप्पासाहेब राशिनकर .मुसा पटेल .शब्बीर पटेल .अजिंक्य उडे . कार्लस साठे .डॉ राना राशिनकर .व सर्व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते
श्रीरामपूर येथे आमदार कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचाघेराव आंदोलन

0Share
Leave a reply