Disha Shakti

सामाजिक

दक्ष स्वयंसेवक फौंडेशनच्यावतीने आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा येथे वृक्षारोपण

Spread the love

प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : वृक्षारोपण उपक्रमात “झाडे लावा झाडे जगवा” ही योजना राबविण्यात आली. तसेच मुख्याध्यापिका मा. श्रीमती. वैशाली सोनवणे मॅडम यांनी वृक्षारोपण बद्दल मुलां- मुलींना माहिती देण्यात आली.

यावेळी उपस्थित स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सोनवणे मॅडम, तसेच स्कूलच्या पर्यवेक्षिका श्रीमती अश्विनी महाले तसेच शिक्षक अविनाश वाघ, विनय सोनवणे, दिनेश अहिरे, उमेश देवरे, शिरोळे पवन, योगेश बोरसे, तसेच शिक्षिका हर्षदा मॅडम, सावंत मॅडम, दीपाली सोनवणे मॅडम निकिता मॅडम, खारकर मॅडम,गवळी मॅडम, पुनम मॅडम, सपना मॅडम, सारिकाकदम मॅडम, करिष्मा मॅडम, स्कूलचे क्लर्क बिरारी भाऊसाहेब तसेच सर्व नाॅन टिचिंग स्टाफ दक्ष स्वयंसेवक फौंडेशन अध्यक्ष श्री विठ्ठल ठोंबरे, उपाध्यक्ष श्री.अँड. अमोल रंजाळे सर्वांनी वृक्षारोपण करून दक्ष स्वयंसेवक फौंडेशन ने राबवलेल्या कार्यक्रमात श्रमदानातून सहकार्य केले व संस्थेचे अध्यक्ष यांचे आभार देखील मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!