प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : “माझी वसुंधरा माझे जीवन”चला करूया तिचे संवर्धन निसर्ग संरक्षण व संवर्धनकरिता माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येतं असून या योजने अंतर्गत जिजामाता गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज सटाणा जि. नाशिक या ठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच प्राचार्य सौ. सावकार मॅडम यांनी मुलींना वृक्षारोपण व जागतिक अन्न दिनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानात जिजामाता गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज मा. प्राचार्य श्रीमती.भारती सावकार मॅडम,मा.पर्यवेक्षक श्री.गांगुर्डे एच.डी.,श्री. पाटील एस. के.,श्री. कापडणीस एस. सी., श्री.शेवाळे जे.आर. दक्ष स्वयंसेवक फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. विठ्ठल ठोंबरे, उपाध्यक्ष श्री. ऍड.अमोल रंजाळे, श्री. विशाल गोरे, श्री. अमोल लेंडे, श्री, दिपक शेळके, श्री.ऍड.अजय मूर्तडक,श्री. राहुल आहिरे, शेवाळे चंद्रकांत, श्री. मिलिंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी वृक्षारोपण करताना वसुंधरेचे स्वागत केले व संस्थेचे आभार मानले.
जागतिक अन्न दिन तसेच घटस्थापना व नवरात्री उत्सव निमित्त राबविला वृक्षारोपणाचा उपक्रम..

0Share
Leave a reply