पुणे प्रतिनिधी किरण थोरात दौंड : खामगाव येथील रहिवाशी .श्री. विलास हरिभाऊ नागवडे यांनी दि. १९/१०/२०२३रोजी यवत पोलीस स्टेशन मध्ये समाज कंठक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर्ती समाज भडकवीणे व राज्यात दंगल घडवून अस्थिरता निर्माण करण्याचा गुन्हा करण्याची मागणी करण्यात आली.
दि.१४/१०/२०२३रोजी अंतरवली सराटी ता. आंबड या ठिकाणी गरजवंत मराठा समाजाचे आक्रोश सभा झाली. साधारणतः १ कोटी च्या आस
पास जनसमुदाय या आकोश सभेला हजर होता. सभा पुर्णतः शांततेत पार पडली. व सर्वजण / समुदाय शांततेत घरपोच देखील झाला. परंतु समाजकंटक अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मिडीया समोर मराठा बांधवांना भडकविण्याबाबत या विश्वविक्रमी सभेचा उल्लेख हा “जत्रा भरली आहे” असा संतापजनक शब्द वापरून केल्यामुळे मराठी समाजाच्या तरूणांचा बुद्धीभेद होऊ शकतो.
तरी मराठा समाजाच्या सभा या न्यायासाठी व हक्कासाठी कायम होत आहेत, व पुढेही होणार आहेत पण हा समाज इतर कोणत्याही समाजाविषयी भ्र शब्द काढत नाही.
तरी समाज कंठक समाजकंटक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दि. १४/१०/२०२३ रोजी
झालेल्या जागतीक विश्वविक्रमी सभेला डिवचण्यासाठी व मराठा मुलांची डोकी भडकविण्यासाठी मुद्दाम “जत्रा भरली आहे” असे वाक्य वापरून मराठा मुलांचे हातुन गुन्हा करण्यायोग्य वातावरण तयार करून मराठी मुलांना गुन्हेगारीकडे खेचण्याचा व देशात “दंगल” घडवुन आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी त्यांचेवर
समाजभडकविण्याचा व राज्यात “दंगल” घडवुन आणुन सामाजिक अस्थिरता निर्माणकरण्याचा गुन्हा दाखल व्हावा ही विनंती करण्यात आली.
समाजकंटक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचेवर समाज भडकविण्याचा व राज्यात दंगल घडवुन अस्थिरता निर्माण करण्याचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्याची मागणी.

0Share
Leave a reply