जिल्हा प्रतीनिधी/मिलींद बच्छाव : दिनांक 18 / 10/ 2022 रोजी मौजे कोकलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील तानाजी पाटील मिरकुटे यांनी सकल मराठा समाज बाधवांचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आदर्श घेते तानाजी पाटील मुरकुटे यांच्या संकल्पनेतून एकमेव उत्पन्नाचे साधन असलेले ट्रॅकर या सहाय्याने संमस्त कुनबी समाज शेतकरी बांधवांचे रबीची पेरणी 1500 च्या ऐवजी 600 प्रती एकर पेरणी करण्याचे हे पवित्र काम तानाजी पा मुरकुटे यांनी घेतलेली आहे
ना मुनफा ना लूकसान या मेहनती संकल्पनेतू कोकलेगाव सह कुंटुर सर्कल मधील शेतकरी बांधवांना नीचीतच दिलासा मिळेलया कार्यक्रमाच्या निमित्ताने गजानन पाटील चव्हाण बोलताना म्हणाले नायगाव मतदार संघासह नांदेड, महाराष्ट्र, भारत जगामध्ये असणारे प्रत्येक सकल मराठा समाज बांधवांने समाज आहे म्हणून मी आहे ही भाऊंना जपावी आपली प्रगती कोणीच रोकु शकत नाही आणि सकल मराठा समाज बांधवांचे अर्थिक, शैक्षणिक, सह विविध बाबी मजबूत करण्यासाठी पुढाकार कायम ठेवणे गरजेचे आहे असे मत गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले.
तसेच या सकल मराठा समाज बांधवांच्या जन हितार्थ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी पुत्र गजानन पाटील चव्हाण प्रमुख पाहुणे गजानन पाटील तमलुरे तसेच सकल मराठा समाज मावळे करीम भाई, मोरे ज्ञानेश्वर पाटील, बाबुराव देशमुख, अशोक पांचाळ, सुरेश पाटील शेळगावे, बाबुराव पाटील मोरे, सतीश पालनवार, राजेश गंगोपले, गजानन देशमुख, गिरीधर पाटील, मारुती काळेवाड, तेजेराव मिरकुटे,आळंदीकर,मोरे हणमंत पा. ,नटराज मिरकुट, माधव शिंदे, बाबू शिंदे,प्रकाश पांचाळ,हणमंतराव मिरकुटे,हणमंतराव गंगाराम मिरकुटे,योगेश मिरकुटे,प्रकाश मिरकुटे, शिवानंद मिरकुटे,निलेश वाडकर, माधव वडजे, गायकवाड, बालाजी पा.गजलवड, मारोती वडजे,ज्ञानेश्वर पांचाळ, विनायक शेळगावे, तानाजी विठ्ठल पा. मिरकुटेसह कुंटूर जिल्हा परिषद परिसरातील सर्व शेतकरी कुणबी समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते
Leave a reply