अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यात गाजलेले नांव भैय्या भाई शेख टमाटरचे नावाजलेले व्यापारी यांनी साकूर नगरीत आपल्या कारकिर्दीतुन आगळे वेगळे स्थान निर्माण केले असून त्यांनी आपल्या दोन जिरंजीव शादाब आणि तौफिक यांना व्यवसायात उतरविले असून आपल्या आणि थोरांच्या आशीर्वादाने साकूर येथे ढोकेश्वर फूड प्रॉडक्ट प्राव्हेट लिमिटेड संचलित गोवर्धन पशु खाद्य केंद्राचे भव्य दिव्य उदघाटन हे रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी ९.०० वाजता संपन्न झाले.
गोवर्धन पशुखाद्य केंद्राचे उदघाटन मा.श्री.किशोर. खरमाळे (चेअरमन निर्मलधारा उद्योग समूह ) आणि अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन मा.बाजीराव पाटील खेमनर यांच्या हस्ते व डॉ.रमेश पताळे पशु आहार व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.भैया भाई हे व्यापारी क्षेत्रातील नवाजलेले नांव असून त्यांचे दोन्ही मुले उच्चशिक्षित आहे. तौफिक या आपल्या मोठ्या मुलाला त्यानीं साकूर फाटा येथे भव्य दालन नर्सरी ट्रे मॅन्युफॅक्चर कंपनी उभारली आहे. शादाब हे लहान चिरंजीव असून त्यांना साकूर नगरीत गोवर्धन पशु खाद्य केंद्र सुरु करून दिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती ही संगमनेर बाजार कृषी उत्पन्न समितीचे सभापती श्री. शंकरराव पाटील खेमनर, श्री. इसाक अब्दुल पटेल अध्यक्ष मुस्लिम जमात ट्रस्ट साकूर, भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याचे संचालक श्री. इंद्रजीत पाटील खेमनर, किरण साहेब शिंदे मॅनेजर प्रभात डेअरी मांडवे, बाळासाहेब खेमनर, रौफ भाई शेख (अल्प सख्याक जिल्हा अध्यक्ष) निसार पटेल, दादा पटेल, बाबासाहेब भोसले, सोडणर मल्हारी, आल्लीभाई मोमीन (भाई भाई रोप वाटीका ), लतीफ भाई मोमीन (बॉम्बे टी.व्ही अँन्ड इलेक्ट्रॉनिक साकूर ), आदिकराव खेमनर (भगवान उद्योग समूह. साकुर), विठूराज मैड साहेब (मुळा खोरे पतसंस्था अध्यक्ष ), बुवाजी पाटील खेमनर, डॉ. आरिफ शेख, डॉ. टेकूडे, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी युनूस शेख, सद्दाम पटेल, लहानू पाटील खेमनर, पेंडभाजे, सोहेल मोमीन, फैयाज मोमीन छटाक,कलीम पटेल, अशपाक शेख, अनमोल खेमनर, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply