श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ग्रामपंचायतचे मतदान नुकतेच पार पडले त्यामध्ये जनसेवा परिवर्तन पॅनलने लोकसेवा पॅनलचा 10/0 ने दारुण पराभव केला आह़े.
वार्डनिहाय मतदान कंसात विजयी / पराभव व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे वार्ड नं. १ मधुन सरपंच पदाच्या उमेदवार सौ. नंदा सुनिल अहिरे यांना 280 तर सौ. छाया शरद गवळी 186 तर सदस्य पदासाठी चे उमेदवार अनिकेत किशोर अहिरे यांना 288 ( विजयी ) तर शरद गवळी यांना 184 ( पराभुत, सौ. अनिता प्रताप शिंदे यांना 249 (विजयी ) तर सौ. मंदा सुरेश गुंड यांना 222 ( पराभुत ) तसेच सौ. नंदा विकास त्रिभुवन यांना 288 (विजयी ) तर सौ. त्रिभुवन 184 ( पराभुत ) वार्ड नं २ मध्ये सरपंच पदाच्या उमेदवार सौ. नंदा सुनिल अहिरे यांना 324 तर सौ.छाया शरद गवळी यांना 237 मते सदस्य पदाचे उमेदवार दिंगबर कचरू शिंदे यांना 300 (विजयी ) तर सोन्याबापू गोविंद शिंदे यांना 265 ( पराभुत ) तर सौ. हिराबाई भानुदास भवार 301 ( विजयी ) सौ. कांताबाई सुभाष शिंदे 261 ( पराभुत ), सौ. शिल्पा रामसिंग गहिरे यांना 298 (विजयी) सौ. शोभा नामदेव लहिरे 262 ( पराभुत ) वार्ड नं. ३ मध्ये सरपंच पदासाठी सौ. नंदा आहिरे यांना 326 ( विजयी ) तर सौ. छाया शरद गवळी 212 ( पराभुत ) सदस्य पदासाठी मुसाभाई बाबु पटेल यांना 375 (विजयी ) तर सुरज विजय गायकवाड यांना 228 (पराभुत ) प्रितिश केशव देसाई 390 ( विजयी ) कैलास अच्युतराव देसाई 212 ( पराभुत ) तर सौ.स्वाती संतोष वाघचौरे 402 (विजयी) सौ. सुलभा साहेबराव वाघचौरे 199 ( पराभुत)
श्रीरामपूर येथील नाऊर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत जनसेवा परिवर्तन पॅनलचा लोकसेवा पॅनलवर 10/0 दणदणीत विजय

0Share
Leave a reply